Today's Metal Rates (per gram) | |
Metal Type | Metal Rate |
Gold 14 ct | Rs. 3668 |
Gold 18 ct | Rs. 4703 |
Gold 22 ct | Rs. 5768 |
Gold 24 ct (995GW) | Rs. 6170 |
Gold 24 ct (995) | Rs. 6240 |
Gold 24 ct (999) | Rs. 6270 |
Silver | Rs. 76.00 |
Silver Bar | Rs. 76.50 |
उस्मानाबाद ज्वेलर्स क्षेत्रात पीएनजी सन्स आघाडीवर
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या उस्मानाबाद शहराचा व सभोवतालचा विकास झपाट्याने होत आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त तसेच, शेतीसाठी येथील लोक विविध ठिकाणी जात असतात. त्यामुळेच येथील लोक चोखंदळ होऊ लागले आहेत. एखादी वस्तू खरेदी करताना ती गुणवत्तापूर्ण असली पाहिजे याकडे त्यांचा कल वाढतो आहे. त्यामुळे उस्मानाबादमध्ये आता अनेक देशी-विदेशी ब्रँडची दालने सुरू झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून उस्मानाबादमधील लोक गुणवत्तापूर्वी दागिने खरेदीसाठी सोलापूर वा पुणे शहरांत जात होते. अशा ग्राहकांना त्यांच्या शहरात सराफी क्षेत्रातील उत्तम सराफी ब्रँड उस्मानाबाद शहरात यावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत होते. त्यामुळे ग्राहकांच्या मागणीनुसार आणि चोखंदळ ग्राहकांच्या सेवेसाठी उस्मानाबादमध्ये (Osmanabad PNG Sons) पीएनजी सन्स चे दालन १४ मार्च २०१८ रोजी सुरू झाले. अवघ्या दोन वर्षांतच उस्मानाबाद ज्वेलर्स मध्ये पीएनजी सन्स अग्रगण्य स्थानावर आहे. या मागची कारणेही अनेक आहेत.
पीएनजी सन्स गुणवत्ता, पारदर्शिता आणि उत्तम सेवेसाठी यांच्यासाठी ओळखले जातात. तब्बल सहा पिढ्यांचा म्हणजेच १८३२ पासूनचा वारसा पीएनजी सन्सचा आहे. ग्राहकांना कशाप्रकारचे दागिने हवेत, त्यांची गरज काय आहे आदी ओळखण्याची कला पीएनजी सन्सकडे आहेत. त्यामुळे उस्मानाबाद पीएनजी सन्स ने उस्मानाबादमध्ये अल्पावधीतच ग्राहकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
उस्मानाबाद पीएनजी सन्सचे दालन भव्य असून, या ठिकाणी सोने-चांदी व डायमंडच्या दागिन्यांची असंख्य व्हरायटी आहे. त्यामुळे लग्नसराईची खरेदी असो वा अन्य प्रकारची दागिने खरेदी ग्राहकांच्या दागिन्यांच्या सर्व प्रकारच्या गरजा उस्मानाबाद पीएनजी सन्स मध्ये पूर्ण होतात. ग्राहकांना विशिष्ट धाटणीचे दागिने घडवून दिले जातात. उस्मानाबाद आणि आजूबाजूच्या गावांमधील, खेड्यांमधील लोकांसाठी उस्मानाबाद पीएनजी सन्स दागिने खरेदीसाठी योग्य ठिकाण आहे. कोल्हापुरी साज, लक्ष्मी हार, पोहे हार, मोहन माळ, ठुशी, श्रीमंत हार आदी पारंपरिक नेकलेसबरोबर डिझायन नेकलेसही या ठिकाणी उपलब्ध आहेत. तसेच, पाटल्या, बांगड्या, शिंदेशाही तोडे, पिछोडी या हातातील पारंपरिक दागिन्यांबरोबर मॉडर्न धाटणीचे ब्रेसलेट्स, कडा अशाप्रकारचे दागिनेही आहेत.
नाकातले, कानातले, कंबरपट्टे, पायातले आदी दागिनेही उस्मानाबाद पीएनजी सन्स मध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे पारंपरिक असो वा नाविन्यपूर्ण गुणवत्तापूर्ण दागिन्यांच्या खरेदीसाठी उस्मानाबाद ज्वेलर्स मध्ये पीएनजी सन्स हा दागिन्यांचा ब्रँड आघाडीवर आहे. उस्मानाबादमध्ये पोलीस लाइनसमोर पीएनजी सन्सचे दालन आहे. Address Osmanabad PNG Sons Sun & Ocean Complex, Ram Nagar, Opp. Police Line, Osmanabad – 413501 Ph. No: 02472-226651
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या उस्मानाबाद शहराचा व सभोवतालचा विकास झपाट्याने होत आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त तसेच, शेतीसाठी येथील लोक विविध ठिकाणी जात असतात. त्यामुळेच येथील लोक चोखंदळ होऊ लागले आहेत. एखादी वस्तू खरेदी करताना ती गुणवत्तापूर्ण असली पाहिजे याकडे त्यांचा कल वाढतो आहे. त्यामुळे उस्मानाबादमध्ये आता अनेक देशी-विदेशी ब्रँडची दालने सुरू झाली आहे.
WhatsApp us