Pune 11 July 2019
P. N. Gadgil & Sons Ltd. has announced Paijan & Jodvi (Anklets & Toe Rings) Mahotsav. Customers will get an attractive discount on Anklets & Toe Rings under this festival till 31st July. P N. Gadgil & Sons Ltd. has traditional & contemporary designs of Anklets. Even various types of Toe Rings and Virodi’s are available. Paijan & Jodvi Mahotsav is going on at Pune – (at Satara Road, Aundh, Happy Colony (Kothrud) and Sinhagad Road, Chinchwad (PCMC), & Bhosari), Amravati, Badlapur, Beed, Dhule, Dombivli, Jalgaon, Nashik, Nashik Road, Narayangaon, Nandurbar, Osmanabad, Parbhani, Pandharpur, Phaltan, Satara, Sangamner, Shirdi, Shirur, Solapur, Kalaburagi (Karnataka), Mumbai, Vadodara (Gujarat) & Wardha showrooms. For customer convenience, it is also going on E-Commerce platform onlinepng.com.
पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.चा पैंजण आणि जोडवी महोत्सव
पुणे 23 जुलै 2019
पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.चा पैंजण आणि जोडवी महोत्सव सुरू झाला आहे. 31 जुलैपर्यंत सुरू असणाऱ्या या पैंजण आणि जोडवी महोत्सवात ग्राहकांना आकर्षक सूट मिळत आहे. पैंजण आणि जोडवीची पारंपरिक व अत्याधुनिक डिझाइन्स दालनांतून उपलब्ध आहेत. सण-उत्सव महिना म्हणजे श्रावण महिना सुरू होण्यास काहीच दिवस राहिले आहेत. त्यामुळे याचे औचित्य साधून पैंजण आणि जोडवी महोत्सव ठेवला आहे, असे पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.चे अध्यक्ष अजित गाडगीळ यांनी सांगितले. पुण्यात सातारा रोड, औंध, हॅपी कॉलनी-कोथरूड, सिंहगड रोड, चिंचवड आणि भोसरी, तसेच अमरावती, बदलापूर, बीड, धुळे, डोंबिवली, जळगाव, नाशिक, नाशिक रोड, नारायणगाव, नंदूरबार, उस्मानाबाद, परभणी,पंढरपूर, फलटण, सातारा, संगमनेर, शिर्डी, शिरूर, सोलापूर, कलबुर्गी (कर्नाटक), मुंबई, वडोदरा (गुजरात) आणि वर्धा येथील दालनांतून महोत्सवाचा लाभ घेता येणार आहे. onlinepng.com वरही महोत्सव सुरू आहे. तसेच, रक्षा बंधनासाठी अत्याधुनिक डिझाइन्सच्या सोने व चांदीच्या राख्याही विक्रीसाठी उपलब्ध आहेत, असे पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.च्या संचालिका रेणू गाडगीळ यांनी सांगितले.
WhatsApp us
Automated page speed optimizations for fast site performance