Shri Shivajiraje Bhosale Pune Corporate Office Visit

Shri Shivajiraje T. Bhosale, Prince of Thanjavur, descendant of Venkonji Bhosle (elder son of Shahajiraje Bhosale) recently visited PNG Sons corporate office in Pune on January 18, 2021. Mr. Ajit Gadgil Founder-Chairman of P N Gadgil & Sons Ltd. welcomed him. Both of them discussed on Maharashtrian jewellery, art and culture.

तमिळनाडूतील तंजावरच्या भोसले (शहाजीराजांचे ज्येष्ठ पुत्र व्यंकोजीराजे घराणे) राजघरण्याचे वंशज श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांनी पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.च्या पुण्यातील मुख्यालयाला १८ जानेवारी २०२१ ला सदिच्छा भेट दिली. श्री. अजित गाडगीळ यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच, या वेळी महाराष्ट्रीयन शैलीचे दागिने, कला, संस्कृती आदींबाबत चर्चा झाली.