Raja Kelkar Museum Award

राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संस्थापक दिनकर केळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा छंदवेध पुरस्कार पीएनजी सन्स आणि झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालयाचे संस्थापक अजित गाडगीळ यांना ज्येष्ठ मूर्ती व पुरातत्व अभ्यासक डॉ. ग. ब. देगलूरकर यांच्या हस्ते शुक्रवारी (January 6,2023) प्रदान करण्यात आला. या वेळी डॉ. केळकर, प्राध्यापक मंजिरी भालेराव, राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे