हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंगवर पीएनजी सन्सतर्फे १०० टक्के सूट
पुणे, १ फेब्रुवारी २०२२
डेलिवेअर म्हणून हिऱ्यांच्या दागिन्यांची पसंती मिळत असल्याने पीएनजी सन्सने हिऱ्याच्या दागिन्यांसाठी मेकिंगवर १०० टक्के सूट दिली असून, ही ऑफर १४ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील. तसेच, महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक येथील २३ शहरांतील पीएनजी सन्सच्या २९ दालनांत हिऱ्याच्या दागिन्यांची ऑफर उपलब्ध आहे.
हीरा प्रेम व्यक्त करण्याचे एक प्रतीक समजले जाते व त्यास युवा वर्गाकडून विशेष पसंती आहे. व्हॅलेंटाइन डे लक्षात घेऊन सर्वप्रकारच्या ग्राहकांना आवडतील, असे हिऱ्याचे दागिने १४ व १८ कॅरेटमध्ये उपलब्ध आहेत. नेकपीस, फिंगर रिंग, इअररिंग, पेडंट, पेडंट सेट, ब्रेसलेट्ची नवी डिझाइन्स आम्ही डिझाइन केली आहेत, असे पीएनजी सन्सचे प्रवर्तक अजित गाडगीळ यांनी सांगितले.
पीएनजी सन्सचे मार्केटिंग हेड व सीएफओ आदित्य मोडक म्हणाले, की गेल्या दोन-तीन वर्षांत दागिने खरेदीत बदल जाणवत आहे. पारंपरिकबरोबर कॉस्म्च्युम वेअर म्हणून हिऱ्याचे दागिने पसंत केले जात आहेत. त्यामुळे डेलिवेअर म्हणून हिऱ्याच्या दागिन्यांची हौस पूर्ण होण्यासाठी हिरे दागिन्यांवर सूट देण्याबरोबर हिरे दागिने १० हजार रुपयांपासून उपलब्ध केले आहेत.
PNG Sons offers special discount on diamond jewellery
Pune, 1st February 2022
Desire to wear diamond jewellery as daily wear is becoming more popular & to make it possible PNG Sons has come out with special offer on jewellery. During the offer PNG Sons will offer 100% off on making charges of diamond jewellery till 14th February 2022 across 29 showrooms of PNG Sons.
Commenting on offer, PNG Sons Marketing Head and CFO Aditya Modak said that desire to own and wear diamond jewellery has been growing since last 2-3 years. Youth and working people are the driving this trend. To make diamond jewellery more desirable in terms of price point , PNG Sons diamond jewellery start from Rs.10,000/- and also offering discount on making charges.
Diamond is considered as medium to express love and considering the Valentine’s Day, PNG Sons has come out with offer. We have designed new diamond jewellery in 14ct and 18ct. Neckpieces, Finger rings, Earrings, Pendants, Pendant sets, bracelets etc available, Mr. Ajit Gadgil, Promoter of PNG Sons said.
WhatsApp us