PNG & Sons Mangalsutra Mahotsav
Pune 1st August 2019
To celebrate an auspicious month Shravan, PNG Sons (P. N. Gadgil & Sons Ltd.; PNG & Sons) has announced PNG Sons Mangalsutra Mahotsav 2019. PNG Sons is offering 10- 30% off on making charges of Gold Mangalsutra and 100% off on making charges of Diamond Pendant with Mangalsutra purchase during PNG Sons Mangalsutra Mahotsav till 1st September 2019.
PNG & Sons has vast variety of lightweight Mangalsutra, Traditional Mangalsutra and Contemporary Mangalsutra.
For young, working woman PNG & Sons has some unique designs of Mangalsutra which can be used for daily wear. PNG & Sons has designed new Mangalsutra’s and few of them are inspired form traditional design motifs and some of them are contemporary, said Amit Modak Director-CEO P. N. Gadgil & Sons Ltd. mentioned.
PNG Sons Mangalsutra Mahotsav is going on at Pune – (at Satara Road, Aundh, Happy Colony (Kothrud) and Sinhagad Road, Chinchwad (PCMC), & Bhosari), Amravati, Badlapur, Beed, Dhule, Dombivli, Jalgaon, Nashik, Nashik Road, Narayangaon, Nandurbar, Osmanabad, Parbhani, Pandharpur, Phaltan, Satara, Sangamner, Shirdi, Shirur, Solapur, Kalaburagi (Karnataka), Mumbai, Vadodara (Gujarat) & Wardha showrooms.
Mangalsutra Mahotsav 2019 - Click here to view
पीएनजी अँड सन्सचा मंगळसूत्र महोत्सव
पुणे 1 ऑगस्ट 2019
श्रावणाचा आनंद साजरा करण्यासाठी पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि. (पीएनजी सन्स)ने मंगळसूत्र महोत्सवाचे आयोजन केले आहे. पीएनजी सन्स मंगळसूत्र महोत्सवात सोन्याच्या मंगळसूत्राच्या घडणावळीवर 10 ते 30 टक्के, तर मंगळसूत्राबरोबर घेतल्या जाणाऱ्या डायमंड पेडंटच्या घडणावळीवर 100 टक्के सवलत आहे. पीएनजी सन्स मंगळसूत्र महोत्सव 1 सप्टेंबर 2019 पर्यंत सुरू आहे.
लाइटवेट मंगळसूत्र, पारंपरिक मंगळसूत्र आणि कंटेम्पररी मंगळसूत्राची भरपूर डिझाइन्स पीएनजी सन्समध्ये उपलब्ध आहेत. तरुण आणि काम करणाऱ्या महिलांसाठी पीएनजी सन्समध्ये डेली वेअर मंगळसूत्राची विशेष डिझाइन्स आहेत. पीएनजी मंगळसूत्र महोत्सवानिमित्त पीएनजीने डिझाइन केलेली मंगळसूत्राची नवी डिझाइन्सही आहेत. तसेच, ही डिझाइन्स पारंपरिक पद्धतीच्या मंगळसूत्राच्या डिझाइन्सपासून प्रेरित असून, काही आधुनिक डिझाइन्सची आहेत, असे पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.चे संचालक-सीईओ अमित मोडक यांनी सांगितले.
पुण्यात सातारा रोड, औंध, हॅपी कॉलनी-कोथरूड, सिंहगड रोड, चिंचवड आणि भोसरी, तसेच अमरावती, बदलापूर, बीड, धुळे, डोंबिवली, जळगाव, नाशिक, नाशिक रोड, नारायणगाव, नंदूरबार, उस्मानाबाद, परभणी,पंढरपूर, फलटण, सातारा, संगमनेर, शिर्डी, शिरूर, सोलापूर, कलबुर्गी (कर्नाटक), मुंबई, वडोदरा (गुजरात) आणि वर्धा येथील दालनांतून महोत्सव सुरू आहे.
WhatsApp us