-मंगळसूत्राच्या मजुरीवर 10 ते 30 टक्के सूट
-मंगळसूत्रासोबतच्या हिऱ्याच्या पेंडंटवर मजुरीत 100 टक्के सूट
पुणे, 11 ऑगस्ट 2018
‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.’ने (PNG & Sons) मंगळसूत्र महोत्सव (Mangalsutra Mahotsav) आयोजित केला आहे. नऊ सप्टेंबरपर्यंत सुरू असलेल्या या महोत्सवात मंगळसूत्राच्या मजुरीवर 10 ते 30 टक्के व मंगळूसूत्रासोबतच्या हिऱ्याच्या पेंडंटवर मजुरीत 100 टक्के सूट आहे. फॅन्सी, ट्रेंडी, अँटिक, टेम्पल ज्वेलरी, लाइट वेट मंगळसूत्रांची; तसेच हिऱ्याच्या पेंडंटची भरपूर डिझाइन उपलब्ध आहेत.
श्रावण हा भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मास असल्याने याच काळात पु. ना. गाडगीळ आणि सन्स मंगळसूत्र महोत्सव आयोजिला असून, मंगळसूत्र मजुरीवर सवलत दिली असल्याचे कंपनीचे संचालक-सीईओ अमित मोडक यांनी सांगितले. पुण्यातील पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या हॅपी कॉलनी-कोथरूड, चिंचवड, औंध, सिंहगड रोड, सातारा रोड आणि भोसरीबरोबर अमरावती, बीड, नाशिक, नाशिक रोड, नारायणगाव, नंदूरबार, पंढरपूर, सोलापूर, सातारा, संगमनेर, शिरूर, धुळे, कलबुर्गी (कर्नाटक), प्रभादेवी-मुंबई, वडोदरा (गुजरात), जळगाव, वर्धा, परभणी व उस्मनाबाद येथील दालनांत मंगळसूत्र महोत्सवाचा लाभ मिळणार आहे.
Mangalsutra Mahotsav by PNG & Sons
-10-30% off on making charges of Mangalsutra
-100% off on making charges of Diamond Pendant with Mangalsutra
P. N. Gadgil & Sons ltd. has organized Mangalsutra Mahotsav. It is offering 10-30% off on making charges of Mangalsutra and 100% off on making charges of Diamond Pendant with Mangalsutra Purchase till 9th September 2018. Customers can even buy Mangalsutra online at www.onlinepng.com
P. N. Gadgil & Sons Ltd. is offering new age designs and patterns of Mangalsutra, which includes fancy, antique and temple inspired designs. Even, variety is available in diamond pendants. We urge customers to avail this offer as we have organized this Mangalsutra Mahotsav in Shravan Maas which is an auspicious month as per Indian culture, Mr. Amit Modak Director-CEO of P. N. Gadgil & Sons Ltd. mentioned.
PNG & Sosn Mangalsutra Mahotsav Offer is valid at P. N. Gadgil & Sons Pune – (Satara Road, Aundh, Happy Colony-Kothrud and Sinhagad Road, Chinchwad (PCMC), & Bhosari ), Amravati, Beed, Jalgaon, Nashik, Nashik Road, Narayangao, Nandurbar, Osmanabad Parbhani, Pandharpur, Solapur, Satara, Sangamner, Shirur, Dhule, Kalaburagi (Gulbarga), Mumbai, Vadodara (Gujarat) & Wardha showrooms.
WhatsApp us