PNG Sons Announces Mangalsutra Mahotsav
Pune, August 19, 2023
To celebrate the spirit of holy Shravan, an auspicious month in Indian culture, PNG Sons, a leading jeweller has announced its much awaited Mangalsutra Mahotsav 2023. PNG Sons is offering attractive discounts on making charges during Mahotsav till 3rd September 2023.
Shravan month begins the rituals and festival period in India and married women have special connection with this month. PNG Sons Mangalsutra Mahotsav is a celebration of customs and rituals related to Indian culture. Commenting on the Mahotsav, Aditya Modak, CMO, PNG Sons says, “The demand for Mangalsutra is changing as the ratio of working women is quite high. They want minimalist as well as designer Mangalsutra to suit their daily and occasion wear needs. PNG Sons understand this very well; in fact we did a survey about style, design, pattern and uses. Based on the analysis, PNG Sons has designed special lightweight, daily wear Mangalsutra in gold and diamond. For traditional use like festivals, marriage, function etc we have a wide variety of traditional Mangalsutra from across the Indian states such as Maharashtra, Gujarat, North, South and this makes us different from others.”
“In Indian culture Shravan has significance importance for women and to give them one more reason to celebrate the Shravan, we have organized Mangalsutra Mahotsav 2023 and offering up to 50% off on making charges of gold Mangalsutra and 100% off on making charges of Diamond Pendant with Mangalsutra Purchase,” Modak added.
श्रावणात पीएनजी सन्सतर्फे मंगळसूत्र महोत्सव
पुणे १९ ऑगस्ट २०२३
व्रत वैकल्य, सण-उत्सवास सुरुवात होते ती श्रावणातून व निसर्गातही नवचैतन्य आपल्याला अनुभवायला मिळते. त्यामुळेच वैदिक परंपरेत महत्त्वाचा महिना असलेल्या श्रावणात पीएनजी सन्स मंगळसूत्र महोत्सव आयोजित होत आहे. मंगळसुत्राच्या घडणावळीवर विशेष सवलत मिळणार आहे.
पीएनजी सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवाबरोबर ग्राहकांचे वर्षेनुवर्षांचे नाते असून, याची आतुरतेने महिला वाट पाहत असतात. अधिक मासानंतर येत असलेला श्रावण त्यामुळे आणखी विशेष आहे. पीएनजी सन्सने मंगळसुत्रांची विस्तृत श्रेणी यावेळी उपलब्ध केली आहे. या संदर्भात पीएनजी सन्सचे मार्केटिंग प्रमुख आदित्य मोडक म्हणाले, “वर्किंग वुमनचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले असल्याने मंगळसुत्राच्या रचनेत व मागणीत बदल होत आहेत. दैनंदिन जीवनात वापरण्यासाठी नाजूक पण कलात्मक रचनेच्या मंगळसूत्र विवाहित महिलांना हवे आहे. त्यांच्या गरजा लक्षात घेऊन पीएनजी सन्सने मंगळसुत्राची डिझाइन, पॅटर्न, स्टाइल व वापर यांचा अभ्यास केला. त्याच्या आधारावर पीएनजी सन्सने लाइटवेट, डेलिवेअर, ऑकेजनल वेअर मंगळसूत्र सोने व हिऱ्यात तयार केली आहेत. त्याचबरोबर सण-उत्सव, धार्मिक कार्य यांच्यासाठी पारंपरिक मंगळसुत्राला प्राधान्य दिले जात आहे. त्याचीही डिझाइन जसे की दाक्षिणात्य, उत्तर भारतीय व महाराष्ट्रीय पद्धतीची तयार केली आहेत. त्यामुळे महिलांना त्यांच्या गरजेनुसार मंगळसूत्र निवडण्याची विस्तृत श्रेणी पीएनजी सन्सच्या सर्व दालनांत उपलब्ध आहे.”
पीएनजी सन्स मंगळसूत्र महोत्सवात सोन्याच्या मंगळसुत्राच्या घडणावळीवर ५० टक्क्यांपर्यंत, तर मंगळसुत्राबरोबर घेतल्या जाणाऱ्या डायमंड मंगळसूत्र पेंडंटच्या मजुरीवर १०० टक्के सवलत आहे. १९ ऑगस्ट ते तीन सप्टेंबर २०२३ पर्यंत या विशेष सवलतीचा लाभ घेता येणार आहे, असे मोडक यांनी सांगितले. पुण्यात हॅपी कॉलनी कोथरूड, अभिरूची मॉल सिंहगड रोड, सातारा रोड वाळवेकरनगरजवळ, वेस्टंड सेंटर वन मॉल औंध, चिंचवड चापेकर चौक, भोसरी फ्लायओव्हरजवळच्या पीएनजी सन्सच्या दालनात मंगळसूत्र महोत्सव होत आहे. अधिक माहितीसाठी 83800 44371 वा 83800 44370 वा 96897 02102 संपर्क साधावा.
WhatsApp us