PNG Sons Announces Dasara Diwali Festive Offer
Discount on making charges
More than hundred jewellery designs
Pune, October 17, 2023
India’s one of the oldest & trusted jewellery brand PNG Sons (P. N. Gadgil And Sons) has announced Dusra-Diwali Festive offer on precious jewellery purchase. The brand has also launched contemporary and designer jewellery in Gold and Diamond. It is offering upto 50% discount on making charges of Gold Jewellery, upto 100% off on making charges of Diamond Jewellery and upto 50% off on making of silver utensils. Dusra -Diwali Festive offer is valid till 20th November 2023 at all PNG Sons showrooms.
Commenting on festive offer, Mr. Amit Modak, director- CEO, PNG Sons said, “In festive period we share happier and lighter moments with family and to share the joy with our patrons, we have announced the special festive offer on making charges for Dusara-Diwali. Rates of precious metal are at attractive levels and we have seen buying momentum. Customers are showing keen interest in gold jewellery as gold rate is offering them an additional buying opportunity.”
For the festive period PNG Sons designed new jewellery in Kundan, Antique, CZ Stones, Pearl and in diamond with more than hundred designs.
Commenting on designs, Aditya Modak, CFO-CMO, PNG Sons said, “Considering the choice of the customers across the age groups, we have tweaked the traditional gold jewellery designs to make them more designer. We have used flowers, leaf, stars and temple designs as motifs in jewellery. This makes it more adorable and desirable. Along with designer we have traditional jewellery.”
Festive offer is available at PNG Sons Pune (Satara Road, Aundh, Happy Colony (Kothrud) and Sinhagad Road, Chinchwad (PCMC), & Bhosari), Amravati, Badlapur, Beed, Dhule, Dombivli, Jalgaon, Nashik, Nashik Road, Narayangaon, Nandurbar, Osmanabad, Parbhani, Pandharpur, Phaltan, Satara, Sangamner, Shirdi, Shirur, Solapur, Kalaburagi (Karnataka), Mumbai, Vadodara (Gujarat) & Wardha showrooms.
पीएनजी सन्सतर्फे विशेष उत्सव योजना
दागिन्यांच्या घडणावळीवर सूट
शंभरहून अधिक दागिन्यांची डिझाइन
पुणे १७ ऑक्टोबर २०२३
व्दसरा-दिवाळीचे औचित्य साधून पीएनजी सन्स (पु ना गाडगीळ आणि सन्स लि.) ने दागिन्यांच्या घडणावळीवर विशेष सवलत योजना जाहीर केली आहे. सोन्याच्या दागिन्याच्या घडणावळीवर ५० टक्क्यांपर्यंत, हिऱ्यांच्या दागिन्याच्या घडणावळीवर १०० टक्क्यांपर्यंत आणि चांदीच्या वस्तूंच्या घडणावळीवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत २० नोव्हेंबर २०२३ पर्यंत मिळणार आहे.
पीएनजी सन्सचे संचालक-सीइओ अमित मोडक म्हणाले, “दसरा-दिवाळी आपण कुटुंबाबरोबर आनंदाने साजरी करीत असतो. त्यामुळेच ग्राहकांसाठी सण-उत्सवाचेनिमित्त साधून दागिन्यांच्या घडणावळीवर विशेष योजना जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांचा सोने-चांदीतील गुंतवणुकीचा व दागिने खरेदीचा कल वाढलेला दिसत आहे. सण-उत्सवात तो आणखी वाढेल, अशी खात्री आहे.” सर्वप्रकारच्या वयोगटाचा विचार करून पीएनजी सन्सने दागिन्यांची नवी डिझाइन तयार केली आहेत. त्यात प्रामुख्याने कुंदन, मोती, अँटिक, विविध प्रकारचे सेमी-प्रेशियस खडे वापरलेल्या दागिन्यांचा समावेश आहे. यंदाच्या सण-उत्सवात हिरे व सोन्याच्या दागिन्यांची शंभरहून अधिक डिझाइन पीएनजी सन्समध्ये उपलब्ध आहेत. पारंपरिक दागिन्यांना नवे रूप दिले आहे. याबाबत पीएनजी सन्सचे सीएफओ व सीएमओ आदित्य मोडक म्हणाले, “ग्राहकांच्या आवडी बदलत असून, पारंपरिकबरोबर नव्या डिझायनर दागिने हवे आहेत. त्यामुळेच पाने, फुले, वेली, देऊळ, भूमितीय रचना आदींचा नव्या जुन्या प्रतीकांचा वापर करून भारतीय पद्धतीचे डिझायनर दागिने तयार केले आहेत. त्यामुळे आमच्याकडे ग्राहकांना त्यांच्या आवडीचा दागिना निवडण्यासाठी भरपूर वैविध्यता आहे.”
पुण्यात सातारा रोड, औंध, हॅपी कॉलनी-कोथरूड, सिंहगड रोड, चिंचवड आणि भोसरी, तसेच अमरावती, बदलापूर, बीड, धुळे, डोंबिवली, जळगाव, नाशिक, नाशिक रोड, नारायणगाव, नंदुरबार, उस्मानाबाद, परभणी, पंढरपूर, फलटण, सातारा, संगमनेर, शिर्डी, शिरूर, सोलापूर, कलबुर्गी (कर्नाटक), मुंबई, वडोदरा (गुजरात) आणि वर्धा येथील दालनांत ही योजना उपलब्ध आहे.
WhatsApp us