PNG Sons Announces 100% off On Diamond Jewellery Making
Launches Twinkling Delights daily wear collection in Diamond
Pune, February 02, 2021
To make daily jewellery more special, PNG Sons a leading jeweller has launched Twinkling Delights Diamond Jewellery collection. And considering Valentine’s Day PNG Sons has also announced Diamond Fest Offer and under which offering 100% off on diamond jewellery making.
Twinkling Delights collection is suitable for working women and college girls as it gives them chance to wear diamond jewellery daily. This collection has earrings, fingering, pendant & pendant sets. Before launching Twinkling Delights we have done an extensive survey about daily wear jewellery and on the basis of the findings, we have decided to launch Twinkling Delights as 14ct diamond jewellery collection, Mr. Ajit Gadgil, Promoter, PNG Sons told.
Worldwide February celebrated as month of love and people express their love through precious gifts which is also a new trend. And diamond is best gift to express Love. Hence, to make this month of love more special, we are offering 100% off on diamond jewellery making under Diamond Fest Offer till 14th February, Mr. Aditya Modak, Sales Head-CFO, PNG Sons mentioned.
हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंगवर पीएनजी सन्सतर्फे १०० टक्के सूट
ट्विंकलिंग डिलाइट्स डायमंड कलेक्शन लाँच
पुणे, २ फेब्रुवारी २०२१
डेलिवेअर म्हणून हिऱ्यांच्या दागिन्यांची हौस पूर्ण व्हावी या हेतून ट्विंकलिंग डिलाइट्स हे हिऱ्याच्या दागिन्यांचे कलेक्शन पीएनजी सन्सने लाँच केले. तसेच, व्हॅलेंटाइन डेनिमित्त ‘डायमंड फेस्ट’अंतर्गत हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंगवर सूट जाहीर केली आहे आणि योजना १४ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील.
वर्किंग वुमन, कॉलेजमध्ये जाणाऱ्या युवती यांच्या डेलिवेअर दागिन्यांच्या गरजा लक्षात घेऊन ट्विंकलिंग डिलाइट्स कलेक्शन लाँच केले आहे. यात फिंगर रिंग, इअररिंग, पेंडंट, पेडंट सेट आहेत. तसेच, या कलेक्शनची रेंज १० हजार रुपयांपासून पुढे आहे. १४ कॅरेटच्या दागिन्यांना युवा, वर्किंग वुमनकडून मोठी मागणी असल्याचे आम्ही केलेल्या पाहणीतून लक्षात आले. त्यामुळेच पीएनजी सन्सने हे कलेक्शन लाँच केले आहे, असे पीएनजी सन्सचे प्रवर्तक अजित गाडगीळ यांनी सांगितले.
फेब्रुवारीत जगभर प्रेम व्यक्त करण्याची व व्हॅलेंटाइन डेला मौल्यवान वस्तू भेट देण्याची नवी पद्धत आहे. त्यामुळे व्हॅलेंटाइनचा आनंद वाढण्यासाठी ‘डायमंड फेस्ट’अंतर्गत १४ फेब्रुवारीपर्यंत हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंगवर १०० टक्के सूट आहे. कारण हीरा हा प्रेम व्यक्त करण्याचे एक माध्यम समजले जाते, असे पीएनजी सन्सचे विक्री प्रमुख व सीएफओ आदित्य मोडक यांनी नमूद केले. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक येथील २३ शहरांतील २९ दालनांत डायमंड फेस्ट ऑफर उपलब्ध आहे.
WhatsApp us