Gargi by PNG Announces
A Splash of Glitter Offer
Pune, 7 July 2023
To celebrate the joy of Monsoon arrival, Gargi by PNG, a leading premium fashion jewellery brand, has announced the monsoon offer "A Splash of Glitter". Gargi by PNG offers a flat 25% discount till 15th July 2023 on jewellery and NSI.
Commenting on the monsoon offer, Aditya Modak, Director of PNGS Gargi Fashion Jewellery, said that As the raindrops fall from the sky, giving a welcome shift to the world around us, it's time to embrace the magical monsoon season and up your fashion game. Hence, we offer an opportunity for jewellery enthusiasts to indulge in our carefully curated collection, featuring timeless designs crafted with precision and unparalleled craftsmanship. Whether it's a special occasion, a gift for a loved one or simply a desire to enhance your personal style, Gargi by PNG has something to offer for every taste and preference."
"We aim to provide customers with a memorable shopping experience and jewellery that transcends trends, becoming cherished heirlooms. 'A Splash of Glitter, ' the monsoon offer, is an endowment to fashion jewellery lovers. Customers can avail 25% discount offer at Gargi showrooms, PNG Sons 29 showrooms and on Gargi's e-commerce platform," Modak mentioned.
गार्गी बाय पीएनजी सन्सची
मान्सूनसाठी डिस्काउंट ऑफर
पुणे, ७ जुलै २०२३
मान्सूचे आगमन सगळ्यांना फुलवून टाकते. त्यामुळे मान्सूनचा आनंद आणखी वाढविण्यासाठी गार्गी बाय पीएनजी सन्सने फॅशन ज्वेलरीवर विशेष डिस्काउंटची घोषणा केली आहे. त्यानुसार गार्गीच्या फॅशन ज्वेलरीवर व एनएसआयवर (विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू, प्रतिमा) २५ टक्के डिस्काउंट पंधरा जुलैपर्यंत मिळणार आहे.
याबाबात पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी लि.चे संचालक आदित्य मोडक म्हणाले, की मान्सूनमुळे निसर्गात एक नवचैतन्य निर्माण होते. त्यामुळे मान्सूनचे स्वागत करण्यासाठी फॅशन ज्वेलरी आवडणाऱ्यांसाठी अ स्प्लॅश ऑफ ग्लिटर या डिस्काउंट ऑफरची घोषणा केली आहे. फॅशनची आवड असणाऱ्यांना गार्गीची डिझायनर ज्वेलरी घेण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळेच गार्गीकडे असणाऱ्या असंख्य स्टर्लिंग सिल्व्हर ज्वेलरी असो वा फॅशन ज्वेलरीच्या डिझाइन्स मधून आवडीची ज्वेलरी निवड करता येणार आहे. डिस्काउंट ऑफर पीएनजी सन्सच्या २९ शोरूम, गार्गीच्या स्टोअरमध्ये व गार्गीच्या इ-कॉमर्सवरून २५ टक्के डिस्काउंट ऑफरचा लाभ घेता येणार आहे.
WhatsApp us