गणेशोत्सवानिमित्त
पीएनजी सन्सने (पु ना. गाडगीळ आणि सन्स) गणपतीचे चांदी व सोन्याचे अलंकार सादर केले असून, ते पीएनजी सन्सच्या सर्व दालनांत व
https://www.onlinepng.com/ganpati-specials.html वरही उपलब्ध आहेत. गणपती अलंकार(
Ganpati Ornaments) व पूजा साहित्यात श्रीमंत हार, जास्वंद हार, किरीट, कमळ, त्रिशूळ, परशू, शमी पान, पान-सुपारी, दुर्वा, केवडा, जास्वंद, मोदक, मूषकबरोबर शुद्ध चांदीतील पूजा सामग्री जसे की निरांजन, ताम्हण, कलश, पळी-पंचपात्री, पंचारती, आदी उफलब्ध आहे. तसेच, मंडळांच्या मूर्तांसाठी लागणारे हार, किरीट, शुंडाभूषण याबरोबर गपणतीच्या चांदीतील भरीव व पोकळ मूर्तीही उपलब्ध आहेत. पुण्यात सातारा रोड, औंध, हॅपी कॉलनी-कोथरूड, सिंहगड रोड, चिंचवड आणि भोसरी, तसेच अमरावती, बदलापूर, बीड, धुळे, डोंबिवली, जळगाव, नाशिक, नाशिक रोड, नारायणगाव, नंदूरबार, उस्मानाबाद, परभणी,पंढरपूर, फलटण, सातारा, संगमनेर, शिर्डी, शिरूर, सोलापूर, कलबुर्गी (कर्नाटक), मुंबई, वडोदरा (गुजरात) आणि वर्धा येथील दालनांतून गणपतीचे अलंकार (
Ganpati Ornaments) व पूजा साहित्य उपलब्ध आहे.